दुकानातील दोन लाख ४० हजारांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी जात असलेल्या नोकराला यवतमाळातील माईंदे चौकात सोमवारी भरदिवसा दोन जणांनी लुटल्याची खळबळजनक घटना घडली. ...
कोरोनाचा कहर सुरू आहे. रविवारी कोरोनाने दोघांचे बळी घेतले. त्यामुळे तालुक्यात कोरोना बळींची संख्या आता २२ वर पोहोचली आहे. एकूण कोरोना बाधितांचा आकडा ८४८ वर गेला आहे. शहर व तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. दररोज रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिक ...
येथील रहिवासी नसीमाबी ही महिला मे महिन्यात इतर आजारांवर उपचार घेण्यासाठी दिग्रसमध्ये गेली होती. तेथून परतल्यावर ती कोरोना पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे १७ जून रोजी तिला आर्णीतून यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. २५ जुलै रोजी ती पूर्णपणे कोरोना ...
देशाच्या घटना समितीचे सदस्य, मध्यप्रदेश विधानसभेचे सदस्य आणि राज्यसभा सदस्य राहिलेल्या दिवंगत काजी सय्यद करीमुद्दीन यांची येथील श्रोत्री हॉस्पिटल चौकात स्थावर मालमत्ता आहे. या मालमत्तेची किंमत पोलिसांच्या अंदाजानुसार ११ कोटी तर बाजार भावाने त्यापेक्ष ...
केवळ मुंबई व देशातील मोठ्या शहरातच या परीक्षेचे केंद्र दिले जात होते. मात्र यंदा कोरोनाचा धोका टाळण्यासाठी परीक्षा केंद्रांची संख्या वाढविण्यात आली. त्यात यवतमाळ येथे जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय (जेडीआयईटी) आणि जगदंबा अभियांत्रिकी महाविद् ...
कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल त्वरीत सुरू करण्यात येणार आहे. कोरानाबाधित रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटीमध्ये येत्या दोन - तीन दिवसांत 250 बेड्सची व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी द ...
आरोपींंमध्ये विनोदकुमार राजपुत रा. इटावा उत्तरप्रदेश, दिनेश येंडाळे, निकेत पडडाखे, नितीन कळमकर सर्व रा. वर्धा, सतीश येंडाळे रा. अकोला व अमोल कांबळे रा. चंदननगर नागपूर यांचा समावेश आहे. या धाडीत इम्पेरियल ब्ल्यू व्हिसकी, मार्बल पावडर व साहित्य असा २९ ...