लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Yavatmal (Marathi News)

खास आपल्यासाठी
यवतमाळात ढगफुटी; अनेक ठिकाणी पूरस्थिती, १४ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा - Marathi News | Cloudburst in Yavatmal; Flood situation in many places, 14 taluks hit by heavy rain | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळात ढगफुटी; अनेक ठिकाणी पूरस्थिती, १४ तालुक्यांना अतिवृष्टीचा तडाखा

यवतमाळ तालुक्यात २४ तासात २३६ तर महागाव तालुक्यात २३१ मिमी पाऊस कोसळला ...

यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पूरसदृश्य स्थिती; नागरिकांनी पुराच्या भीतीने रात्र काढली छतावर - Marathi News | Flood-like situation due to rains in Yavatmal district; Citizens spent the night on the roof for fear of flood | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात पावसामुळे पूरसदृश्य स्थिती; नागरिकांनी पुराच्या भीतीने रात्र काढली छतावर

यवतमाळ शहर जलमय ...

सशस्त्र टोळक्याने कुटुंबीयांसमोरच दोघांना संपविले, पुसदमधील खळबळजनक घटना - Marathi News | An armed gang killed two in front of their families, a sensational incident in Pusad's Vitala ward. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सशस्त्र टोळक्याने कुटुंबीयांसमोरच दोघांना संपविले, पुसदमधील खळबळजनक घटना

बुधवारी रात्री घडलेल्या गंभीर घटनेनंतर विटाळा वार्ड परिसरात तणावाची स्थिती ...

अजब फर्मान; मृत शिपायाला रजेवर दाखवून उपस्थित राहण्याचा आदेश - Marathi News | Strange! order to present the dead police constable in the command room | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अजब फर्मान; मृत शिपायाला रजेवर दाखवून उपस्थित राहण्याचा आदेश

आदेश पाहून दराटी ठाणेदारही च्रकावले ...

गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप - Marathi News | Centre's 'decision' to keep a watch on the village affairs, the appeal to gram sabhas through papers | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गावच्या कारभारावर वॉच ठेवणार केंद्राचा ‘निर्णय’, कागदोपत्री ग्रामसभांना चाप

प्रत्येक सभेचे व्हीडिओ अपलोड करण्याचे आदेश, बीडीओ लावणार ‘फिल्टर’ ...

यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका; १७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान - Marathi News | Yavatmal district hit by heavy rain; 17 thousand hectares of crop damage | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका; १७ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना दिलासा मिळेल का? असा सवाल सुद्धा यावेळेस शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. ...

मित्रांनीच काढला काटा, काका पुतण्याची हत्या; छोटा भाऊ गंभीर जखमी - Marathi News | 2 brothers killed at Pusad of Yavatmal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मित्रांनीच काढला काटा, काका पुतण्याची हत्या; छोटा भाऊ गंभीर जखमी

दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी आहे. त्याला यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

कारभारीच अस्वस्थ; तब्बल शंभर ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक - Marathi News | Buildings of as many as 100 Gram Panchayats are in dangerous condition | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कारभारीच अस्वस्थ; तब्बल शंभर ग्रामपंचायतींच्या इमारती धोकादायक

३३८ ठिकाणी ग्रामपंचायत भवनही नाही : तर २४ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव प्रलंबित ...

शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके - Marathi News | School children's portfolio will be lighter next year | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शाळेतील मुलांचे दप्तर पुढच्या वर्षी होणार आणखी हलके

केंद्र सरकारने २०२० मध्ये घोषित केलेल्या नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आता हळूहळू सुरू होत आहे ...