Next

Whatsapp चे नवे फिचर | मोठ्या फाईल्स सहज होणार डिलीट | Whatsapp New Feature I Delete large Files

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2020 12:44 PM2020-11-20T12:44:13+5:302020-11-20T12:44:28+5:30

व्हॉट्सअ‍ॅप सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे आणि वापरण्यास सुलभ आहे. फेसबुक-मालकीचा मेसेजिंग अॅप वापरकर्त्याचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी उपयुक्त वैशिष्ट्ये ऍड करत असता. आपला अ‍ॅपचा वापर सुलभ आणि अधिक सोयीस्कर करण्यासाठी आपल्याला शिकण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन महत्वाच्या युक्त्या आम्ही तुम्हाला सांगणार आहोत