Next

OnePlus स्मार्टवॉच लवकरच होणार लॉंच | OnePlus To Launch Smartwatch | OnePlus Watch First Look

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:13 AM2021-03-15T11:13:27+5:302021-03-15T11:13:55+5:30

स्मार्टवॉचसच्या रेस मध्ये आता वन प्लस देखील उतरणर आहे. वन प्लसच्या सिरीज 9 मोबाईल बरोबरच आता कंपनी स्मार्टवॉच सुद्धा लॉंच करणार आहेत. त्यामुळे या स्मार्टवॉचमध्ये फिचर्स काय असणार आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -