Next

Guardian appबनणार तुमच्या फोनचा पर्सनल गार्ड ITruecaller launches Guardian app for personal security

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 05:24 PM2021-03-16T17:24:43+5:302021-03-16T17:25:31+5:30

सध्यातरी असं कोणतं अ‍ॅप नाहीये जे आपल्या सुरक्षतेची हमी देतं, हाच विचार करता ट्रूकलरने वैयक्तिक सुरक्षेसाठी गार्डियन्स नावाचं अ‍ॅप लॉन्च केलंय. गुगल प्ले स्टोर व अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वरून विनामूल्य डाउनलोड करु शकतात. आता हे अ‍ॅप नेमकी कसी सुरक्षा देतं आणि त्याचे काय फिचर्स आहेत, यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा