Next

Instagram Reels ला टक्कर देणार Facebook Reels | Facebook Reels Launched in India | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:11 AM2021-03-15T11:11:50+5:302021-03-15T11:12:12+5:30

आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये फेसबुक हा अँप असतोच. फेसबुक आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असते. आता फेसबुक युजर्ससाठी एक खूशखबर अशी आहे कि फेसबुकने आणखी एक भन्नाट फीचर लाँच केले आहे. फेसबुकवर आता टिकटॉकसारख्या आणि इनस्टाग्राम रील्स म्हणजेच शॉर्ट व्हिडीओची मजा घेता येणार आहे. जगभरातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाईट असलेल्या फेसबुकने आता फेसबुक रील्स फीचर अधिकृतपणे लाँच केले आहे.