लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फेसबुक

फेसबुक

Facebook, Latest Marathi News

फेसबुक हे लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग' संकेतस्थळ आहे. सर्वसामान्यतः 13 वर्षांहून अधिक वय असलेली व्यक्ती फेसबुकचे सदस्य होऊ शकते. फेसबुक हे मित्रमैत्रिणींशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे.
Read More
WhatsApp, Insta आणि Facebook यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग मजेशीर होणार, कारण... - Marathi News | Important news for WhatsApp Insta and Facebook users Chatting and video calling will be fun | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp, Insta आणि Facebook यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; चॅटिंग आणि व्हिडिओ कॉलिंग मजेशीर होणार, कारण...

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करणं आता आधीपेक्षा जास्त सोपं आणि मजेशीर होणार आहे. ...

महिलेचा ऑनलाइन पाठलाग; फेसबुकवर प्रपोझ करून पाठवली किसिंग इमोजी अन्... - Marathi News | online stalking of woman; Kissing emoji sent on Facebook after proposing | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महिलेचा ऑनलाइन पाठलाग; फेसबुकवर प्रपोझ करून पाठवली किसिंग इमोजी अन्...

आरोपी तिलक ठाकूर याने फिर्यादी महिलेस १९ जुलै रोजीच्या पहाटे ३:४१ पासून रात्री १२ पर्यंत अनेक मेसेज पाठविले... ...

वसंत मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची मागणी - Marathi News | File a case against Vasant More Demand of MNS workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करा; पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांची मागणी

वसंत मोरे आणि त्यांचे सहकारी सोशल मीडियावर अश्लील कमेंट करतात ...

फेसबुकवरून गुंतवणूक केली, महागात पडली; महिलेची ४ लाखांची ऑनलाइन फसवणूक - Marathi News | Invested from Facebook, expensive; 4 lakh online fraud of woman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फेसबुकवरून गुंतवणूक केली, महागात पडली; महिलेची ४ लाखांची ऑनलाइन फसवणूक

फसवणूक झालेल्या ५१ वर्षीय महिलेचा पती स्पेनमध्ये जहाजावर  नोकरी करतो. ही महिला ३१ मार्चला फेसबुकवर सर्फिंग करीत असताना रचना रानडे यांच्या स्टॉक मार्केट ग्रुपला जॉइन करण्यासंबंधी पोस्ट त्यांना दिसली. ...

Ankush Chaudhari : 'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Ankush Choudhary Emotional Post On Mumbai City And Announces His New Drama Play Todi Mill Fantasy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललंय...', अभिनेता अंकुश चौधरीची पोस्ट चर्चेत

अंकुशने मूळ मुंबईकराविषयी काळजी व्यक्त केली आहे.  ...

द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन - Marathi News | Meta's massive revenue from hate speech ads; Promoting bad propaganda, hate speech and violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :द्वेषपूणर्ण भाषणांच्या जाहिरातींमधून मेटाची बक्कळ कमाई; वाईट प्रचार, द्वेषपूर्ण भाषण आणि हिंसाचाराला प्रोत्साहन

फेसबुकने भारतातील एका समाजाविरुद्ध अपमानास्पद भाषा असलेल्या जाहिरातींना मान्यता दिली आहे, असे अभ्यासात समोर आले. ...

फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत - Marathi News | Since Facebook is free no one is saying anything to artists Sameer Chowghule's regret | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फेसबुक फुकट असल्याने कलाकारांना कोणी काहीही बोलतोय; समीर चौघुले यांची खंत

कलाकार साॅफ्ट टार्गेट असल्याने त्यांना टपली मारली जाते, सोशल मीडियावर ट्रोलिंग केले जाते ...

संतापलेल्या दिग्दर्शकाने स्वतःचाच सिनेमा ऑनलाइन लीक केला; नेमकं काय घडलं, जाणून घ्या... - Marathi News | Vazhakku Online Controversy : director leaked his own movie online; Find out what really happened | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संतापलेल्या दिग्दर्शकाने स्वतःचाच सिनेमा ऑनलाइन लीक केला; नेमकं काय घडलं, जाणून घ्या...

दिग्दर्शकाने सिनेमा ऑनलाइन लीक करुन त्याची लिंकही फेसबुकवर शेअर केली. ...