Next

२६जानेवारीचा लॉंग विकेन्ड आणि देशभक्तीपर स्थळं | Places you can visit on Republic Day |Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 12:02 PM2021-01-23T12:02:57+5:302021-01-23T12:03:23+5:30

प्रजासत्ताक दिन 2021 ची तयारी देशभर जोरात सुरू आहे. दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून राष्ट्रीय उत्सव साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येकजण देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसतो. प्रजासत्ताक दिनी संविधान भारतात लागू झाले. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीच्या दिवशी बरेच लोक कुटुंब आणि मित्रांसह (प्रजासत्ताक दिनाची सहल) हँग आउट करण्याची योजना देखील करतात. या प्रजासत्ताक दिनी तुम्ही कुठे भेट देउ शकता. हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, यासाठी हा व्हिडीयो नक्की पहा