Next

मराठमोळ्या व्यक्तीने बनवला जगातील सर्वात उंच पुतळा | Statue Of Unity | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2021 11:14 AM2021-01-23T11:14:54+5:302021-01-23T11:15:57+5:30

जगातील सर्वात उंच पुतळा हा आपल्या भारतात आहे आणि जर तुम्ही google करून पाहिलंत ना, वर्ल्ड's Tallest Statues ची जी यादी येईल त्यात Statue Of Unity हे पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला अलीकडे पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागलाय... हा एक मोठा पर्यटनस्थळ म्हणून सर्व travelers च्या list मध्ये add झालाय. आजच्या video मध्ये जाणून घेऊया ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ या पुतळ्याबद्दलच्या काही खास गोष्टी...