Next

व्हॉट्सअ‍ॅप पेमेंट करणार असाल तर जरा जपून |What Care Should Be Taken While Using Whatsapp Payment?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:58 AM2021-02-16T10:58:10+5:302021-02-16T10:58:30+5:30

तुम्ही online payment करता का? whatsapp payment वापरून पाहिलं का? तुम्हाला माहितेय व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी प्रत्येकवेळी काही ना काही नवीन गोष्टी अपडेट्स घेऊन येतो. अलीकडे व्हाट्सअॅपने डिजिटल पेमेंट्स सेवा सुरू केली आहे म्हणजेच whatsapp payment सुरु केली. व्हॉट्सअ‍ॅपवर ज्यांची डिजिटल पेमेंट सर्व्हिस सुरू झाली आहे अशा लोकांमध्येही तुम्ही असाल तर आम्ही तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. जर आपण व्हॉट्सअ‍ॅपवरुन पेमेंट करणार असाल तर कोणत्या गोष्टी माहित असायला हवेत पाहुयात आजच्या या video मध्ये...