Next

Dating Appवर अजिबात करू नका 'ही' चूक I How to stay Safe while using a Dating App I Tinder I Bumble

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 10:59 AM2021-02-16T10:59:58+5:302021-02-16T11:00:28+5:30

2020 मध्ये बर्‍याच गोष्टी बदलल्या, मग ते आपलं काम करण्याची पद्धत असू दे, अभ्यासाची पद्धत असू दे किंवा एकमेकांशी संवाद साधण्याचे मार्ग. आता यामुळे डेट करण्याची पद्धत पण बदलली. काही अहवालानुसार, लॉकडाऊन दरम्यान डेटिंग अ‍ॅप्सचा वापर खुप वाढला, ऑनलाईन डेटिंगचा ट्रेंड आला कारण लोकांना एकटेपणाचा कंटाळा आला होता. एकंदरीत हा ट्रेंड २०२१ मध्येही कायम राहण्याची शक्यता जास्त आहे. ऑनलाईन डेटिंग चा ट्रेंड जरी असला तरी, ते फार जोखमीचं ठरु शकतं. आपण बातमी ही वाचली असेल की एका मुलीने पुण्यात,डेटींग ऍपच्या मदतीने, खुप पुरषांना ठगलं, सो तुम्ही जर, डेटिंग ऍप वापरण्याचा विचार करत असाल तर, काही खबरदारी घेण गरजेचं आहे, काय काळजी घ्याल, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा