थंडीत थंडीच्या ठिकाणी फिरणं म्हणजे वेगळीच मज्जा असते... त्यात जर तुमच्या ट्रॅव्हल लिस्ट मध्ये महाबळेश्वर असेल तर कमालच! महाबळेश्वर हे सातारा जिल्हातील प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर महाराष्ट्रातील उत्कृष्ट गिरीस्थान असलेले हे ठिकाण महाराष्ट ...