Next

वांग्याचं लोणचं, बांबूने बनवलेले दागिने तेही ठाण्यात |Saguna Farm Fresh I Bamboo Jewellery IThane

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2020 11:40 AM2020-11-03T11:40:46+5:302020-11-03T11:41:25+5:30

कृषी पर्यटनासाठी प्रसिध्द असलेलं सुगुणा फार्म फ्रेश च्या माध्यमातून शेतात नैसर्गिकरित्या पिकवलेल्या फळभाज्यांपासून ते विविध प्रॉडक्ट्स थेट ग्राहकांच्या दारापर्यंत ते हि शाही भागात आहे , ठाण्यात हे ठिकाण खूप प्रसिद्ध आहे , अनेक खवय्ये आवरून या ठिकाण भेट देतात , तुम्ही हि इथे या या ठिकाणी नेमकं काय आहे , जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर विडिओ -