Next

राहुल-प्रियंकांकडून शेतकरी परिवारांचं सांत्वन; शेतकरी कुटुंबाच्या भावनावश | Lakhimpur Kheri Farmers

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 12:50 PM2021-10-07T12:50:59+5:302021-10-07T12:51:33+5:30

हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकरी लव्हप्रीतच्या कुटुंबाची भेट राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी घेतली. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला भेटल्यानंतर त्यांनी शोक व्यक्त केला. राहुल गांधींनी लवप्रीतच्या वडिलांना मिठी मारून आम्ही त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असे म्हटले. यावेळेला त्यांच्यासोबत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नीही सोबत होते.