Next

गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या त्या भाल्याची 'इतक्या' कोटींना विक्री | Neeraj Chopra | PM Narendra Modi

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 06:46 PM2021-10-08T18:46:43+5:302021-10-08T18:46:48+5:30

Neeraj Chopra’s javelin goes for ₹1.5 crore in e-auction of gifts given to PM नीरज चोप्रा भारताला गोल्डन बॉय... ऑलिम्पिकमधील नीरज चोप्राच्या सुवर्ण कामगिरीनंतर अवघ्या देशाने त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं.. नम्र नीरजने आपला विजय देशवासीयांना समर्पित केला... त्याने आपला भाला पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी गिफ्ट दिला होता... आता मोदींनी हा भाला विकलाय.. आणि लिलावात या भाल्याला सर्वाधिक रक्कम आलेय.. गोल्डन बॉयचा तो सुवर्ण भाला विकून कितीची कमाई झालेय, हे जाणून घेऊ..