लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
लखीमपूर खीरी हिंसाचार

Lakhimpur Kheri Violence Latest news

Lakhimpur kheri violence, Latest Marathi News

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.
Read More
Lakhimpur Kheri Violence: 'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी   - Marathi News | sc raps up govt for delay in filing status report in the lakhimpur kheri violence incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लखीमपूर प्रकरणाच्या तपासात यूपी सरकार मागे का हटतंय?', सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी  

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खिरी हिंसाचार प्रकरणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. उत्तर प्रदेश सरकारकडून लखीमपूर प्रकरणाचा स्टेटस रिपोर्ट सादर करण्यात झालेल्या दिरंगाईवरुन कोर्टानं सरकारची कानउघाडणी केली. ...

Lakhimpur Kheri Violence: अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको, लखीमपूरप्रकरणी शेतकरी आंदोलकांचा इशारा - Marathi News | Remove Ajay Mishra from ministerial post, otherwise nationwide rail blockade on Monday, warning to farmers in Lakhimpur case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजय मिश्रा यांना मंत्रीपदावरून हटवा, अन्यथा सोमवारी देशव्यापी रेल रोको

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना त्या पदावरून हटविण्यात न आल्यास येत्या सोमवारी, १८ ऑक्टोबर रोजी शेतकरी देशभरात रेल रोको आंदोलन करतील, असा इशारा संयुक्त किसान मोर्चाने दिला आहे. ...

"मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार; मोदींनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी" - Marathi News | bjp leader ram iqbal singh accused central minister ajay mishra for lakhimpur kheri incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मिश्रा हेच लखीमपूर हिंसाचाराचा कट रचणारे सूत्रधार; मोदींनी त्यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी"

Lakhimpur Kheri Violence : भाजपाच्या एका नेत्याने जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींनी मिश्रांना मंत्रिपदावरून हटवावं अशी मागणी केली आहे.  ...

Farmers Protest: शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर युवकाचा मृतदेह लटकवला; हात उखडून बॅरिकेड्सला लावला - Marathi News | Person with chopped hand found dead near stage of protesting farmers at Singhu border | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शेतकरी आंदोलनाच्या व्यासपीठासमोर हात तोडलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह लटकवला

गेल्या काही दिवसांपासून दिल्ली, हरियाण, यूपीच्या विविध सीमांवर शेतकरी संसदेत पारीत झालेल्या ३ कृषी विधेयकाविरोधात आंदोलन करत आहेत. ...

अटल बिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत वरुण गांधींचा पक्षाला घरचा आहेर - Marathi News | BJP MP Varun Gandhi news, varun gandhi shares old clip of former PM Atal Bihari Vajpayee's speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अटल बिहारी वाजपेयींचा व्हिडिओ शेअर करत वरुण गांधींचा पक्षाला घरचा आहेर

व्हिडिओमध्ये अटलबिहारी वाजपेयी इंदिरा गांधी सरकारला म्हणतात-"सरकारने शेतकऱ्यांचे शांततापूर्ण आंदोलन कायद्याचा गैरवापर करुन दडपण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहण्यास मागेपुढे पाहणार नाही." ...

Lakhimpur Kheri Violence: कायदेमंत्र्यांची घोषणा, हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शहीदाचा दर्जा - Marathi News | Lakhimpur Kheri Violence: Law Minister announces martyrdom of BJP workers killed in violence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lakhimpur Kheri Violence: कायदेमंत्र्यांची घोषणा, हिंसाचारात ठार झालेल्या भाजप कार्यकर्त्यांना शहीदाचा दर्जा

Lakhimpur Kheri Violence: उत्तर प्रदेशचे कायदा मंत्री ब्रिजेश पाठक यांनी हिंसाचारात मृत्यू झालेल्या भाजप कार्यकर्ते शुभम मिश्रा आणि हरी ओम मिश्रा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. ...

Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर - Marathi News | ncp chief sharad pawar hits back at bjp leader devendra fadnavis over maval firing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Sharad Pawar : आता विषय निघालाच आहे तर...; मावळवरून शरद पवारांचं फडणवीसांना ९० हजारी उत्तर

मावळची तुलता लखीमपूर हिंसाचाराशी करणाऱ्या Devendra Fadnavis फडणवीसांना Sharad Pawar शरद पवारांचं उत्तर ...

"शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र..."; लखीमपूर हिंसाचारावर निर्मला सीतारमन यांचं भाष्य - Marathi News | lakhimpur kheri violence is absolutely condemnable finance minister nirmala sitharaman | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे, मात्र..."; लखीमपूर हिंसाचारावर निर्मला सीतारमन यांचं भाष्य

Lakhimpur Kheri Violence And Nirmala Sitharaman : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी यावर भाष्य करत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शेतकऱ्यांची हत्या होणं निंदनीय आहे असं म्हटलं आहे. ...