Next

आदिशक्तीच्या उत्सवासाठी देवीच्या विविध मूर्ती बाजारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:54 PM2018-10-09T12:54:19+5:302018-10-09T14:26:37+5:30

नाशिक - आदिशक्ती देवीचा जागर अर्थातच नवरात्र उद्यापासून सुरू होत असल्याने नाशिकमध्ये त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. कालिका, दुर्गा, ...

नाशिक - आदिशक्ती देवीचा जागर अर्थातच नवरात्र उद्यापासून सुरू होत असल्याने नाशिकमध्ये त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. कालिका, दुर्गा, महिषासुर मर्दिनी, अष्टभुजा अशा विविध प्रकारच्या मूर्ती नाशिकमध्ये दाखल झाल्या असून त्या खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे.  व्हिडीओ - राजू ठाकरे