Next

पणती कारागिरांची लगबग सुरू, दिवाळीची तयारी जोरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 03:49 PM2018-10-22T15:49:56+5:302018-10-22T15:53:02+5:30

नाशिक : दिवाळी हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके बनवण्यासाठी पणती कारागिरांची लगबग सुरू ...

नाशिक : दिवाळी हा सण काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या पणत्या, बोळके बनवण्यासाठी पणती कारागिरांची लगबग सुरू झाली आहे. पंचवटी, तपोवन भागातील कुंभार-कारागीर पणत्या तयार करण्याच्या कामात व्यस्त आहेत.