Next

जलसंधारण मंत्री राम शिंदे दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 11:00 AM2018-10-26T11:00:05+5:302018-10-26T11:03:50+5:30

सिन्नर (नाशिक) -  जलसंधारण मंत्री राम शिंदे सिन्नर तालुक्याच्या  दुष्काळ दौऱ्यावर होते. त्यांनी वावीपासून पाहणी दौरा सुरू केला. सापते व ...

सिन्नर (नाशिक) -  जलसंधारण मंत्री राम शिंदे सिन्नर तालुक्याच्या  दुष्काळ दौऱ्यावर होते. त्यांनी वावीपासून पाहणी दौरा सुरू केला. सापते व ताजणे नामक शेतकऱ्यांची कपासी व बाजरी शेताची यावेळ त्यांनी पाहणी केली.