Next

सीताराम कुंटे यांचा सुबोध जयस्वाल यांच्याबाबत गौप्यस्फोटSubodh Jaiswal, Sitaram Kunte, Rashmi Shukla

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 04:01 PM2022-02-03T16:01:37+5:302022-02-03T16:02:11+5:30

सिताराम कुंटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या आणि विश्वासातल्या अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा सिताराम कुंटे यांना राज्याचे मुख्य सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली... या दरम्यानच्या त्यांच्या कार्यकाळात ते अनेकदाच चर्चेत राहिले... कुंटे यांना जेव्हा ईडीची नोटीस आली, तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या... रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामध्ये कुंटेंना ईडीची नोटीस आली... पण जेव्हा कुंटे हे ईडीच्या चौकशीला सामोरे गेले.. तेव्हा त्यांच्या जबाबातून अनेक गौप्यस्फोट समोर येताय... यातच आता सिताराम कुंटे यांनी सीबीआयचे प्रमुख सुबोध जयस्वाल यांच्याबाबत एक गौप्यस्फोट केलाय.. ज्यामुळे राजकीय वर्तुळासह अधिकारी वर्गाच्याही भुवया उंचावल्यात... हे प्रकरण नेमकं काय आहे, सिताराम कुंटेंनी गौप्यस्फोट करताना काय म्हटलंय.. तुम्हाला सांगतो... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा...