Next

PROMO स्वरांजली - ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलालजी दर्डा २३ वा स्मृती समारोह

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 06:31 PM2020-11-21T18:31:41+5:302020-11-21T18:33:02+5:30

स्वतंत्र संग्राम सेनानी व लोकमतचे संस्थापक मा. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 23 स्मृती दिनी आयोजित स्वरांजली पद्मश्री. विजय घाटे पं. आनंद भाटे पं. शौनक अभिषेकी मंजुषा पाटील यांची स्वरांजली फक्त:- लोकमत फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनेल वर दिनांक :- मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 रोजी वेळ :-संध्याकाळी 6.वा