लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकमत इव्हेंट

लोकमत इव्हेंट

Lokmat event, Latest Marathi News

दीड लाख कोटींची मुंबई महापालिकेत कामे सुरू  - Marathi News | lokmat infra town hall conclave 2024 works of one and a half lakh crore are underway in mumbai municipal corporation  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दीड लाख कोटींची मुंबई महापालिकेत कामे सुरू 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून, सुमारे २९५ एकर जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित होणार आहे. ...

मुंबईत हवाई क्षेत्राचा विस्तार आवश्यक; हवाई वाहतूकतज्ज्ञ मंदार भारदे यांचे मत - Marathi News | lokmat infra town hall conclave 2024 mandar bharde said expansion of airspace required in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत हवाई क्षेत्राचा विस्तार आवश्यक; हवाई वाहतूकतज्ज्ञ मंदार भारदे यांचे मत

हेलिपोर्ट किंवा विमानतळाच्या बाबतीत न्यूयॉर्क आणि मुंबईची तुलना केल्यास आपण अजून खूप मागे आहोत. ...

इन्फ्रा कॉन्क्लेव्हमधून भविष्याचा वेध: ऋषी दर्डा; अशा उपक्रमांचा मुंबईकरांना फायदा - Marathi News | insights into the future from lokmat infra town hall conclave 2024 said rishi darda mumbaikars benefit from such activities  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इन्फ्रा कॉन्क्लेव्हमधून भविष्याचा वेध: ऋषी दर्डा; अशा उपक्रमांचा मुंबईकरांना फायदा

याचा मुंबईकरांना निश्चित फायदा हाेईल, अशी भूमिका लोकमत समूहाचे सहव्यवस्थापकीय संचालक आणि संपादकीय संचालक ऋषी दर्डा यांनी मांडली. ...

हक्काच्या घरासाठी एसआरएचे नियोजन; महेंद्र कल्याणकर यांनी दिली माहिती - Marathi News | lokmat infra town hall conclave 2024 mahendra kalyankar said sra planning for housing rights | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हक्काच्या घरासाठी एसआरएचे नियोजन; महेंद्र कल्याणकर यांनी दिली माहिती

‘लोकमत’ समूहातर्फे आयोजित इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये ‘एसआरए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी मुंबईकरांसाठी एसआरएच्या भविष्यातील योजनांवर प्रकाश टाकला. ...

नवीन शहराच्या विकासासाठी फक्त सिडको; नैना, नवी मुंबई विमानतळासह पायाभूत सुविधांचा विकास - Marathi News | lokmat infra town hall conclave 2024 only cidco for new city development of infrastructure including naina navi mumbai international airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन शहराच्या विकासासाठी फक्त सिडको; नैना, नवी मुंबई विमानतळासह पायाभूत सुविधांचा विकास

नैना, पनवेल कर्जत रेल्वे कॉरिडॉर, आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट पार्कसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती सिडकोचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्हमध्ये दिली. ...

राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची होणार: डॉ. संजय मुखर्जी - Marathi News | lokmat infra town hall conclave 2024 sanjay mukherjee said state economy to become 1 trillion dollar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरची होणार: डॉ. संजय मुखर्जी

वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या सहकार्यातून ‘एमएमआर’मध्ये माेठी गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न. ...

नवी मुंबई विमानतळावर उद्या उतरणार वायू दलाचे विमान  - Marathi News | lokmat infra town hall conclave 2024 an air force plane will land at navi mumbai airport tomorrow  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवी मुंबई विमानतळावर उद्या उतरणार वायू दलाचे विमान 

सुखोईही धावपट्टीवरून काही अंतरावरून घेणार झेप ...

एमटीएचएल प्रभाव क्षेत्रात १५ बिलियन डॉलरची गुंतवणूक येणार: डॉ. संजय मुखर्जी - Marathi News | lokmat industry town hall conclave 2024 15 billion dollars investment to come in mthl impact area said dr sanjay mukherjee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमटीएचएल प्रभाव क्षेत्रात १५ बिलियन डॉलरची गुंतवणूक येणार: डॉ. संजय मुखर्जी

मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांवर चर्चा करण्यासाठी कफ परेड येथील ताज प्रेसिडेंट हॉटेल येथे आयोजित ‘लोकमत इन्फ्रा कॉनक्लेव्ह’मध्ये मुखर्जी बोलत होते. ...