Next

फक्त पॉर्न नाही तर या ७ Scamsमध्येही अडकलाय कुंद्रा | Raj Kundra | Match fixing | Raj Kundra Scams

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 02:18 PM2021-07-21T14:18:43+5:302021-07-21T14:19:49+5:30

राज कुंद्रा पॉर्न फिल्म स्कॅममध्ये कसा अडकला हे आम्ही तुम्हाला आधीच्या रिपोर्टमधून सांगितलं. पण हा एकच स्कॅम नाही ज्यात कुंद्रा अडकलाय. यापूर्वी अनेकदा कुंद्रा हेडलाईन बनलाय आणि प्रत्येक वेळेला नवा घोटाळा समोर आलाय. या रिपोर्टमधनं आम्ही त्या ७ स्कॅम्सची तुम्हाला माहिती देणार आहोत, ज्यामुळे राज कुंद्रा बदनाम झाला. माहिती रंजक आहे.. रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :राज कुंद्रामॅच फिक्सिंगपूनम पांडेबिटकॉइनRaj Kundramatch fixingPoonam PandeyBitcoin