पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सभापतीपदी नितीन लांडगे विजयी; राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव
02:44 PM
यवतमाळ : शुक्रवारी जिल्ह्यात कोरोना संसर्गाने एकाचा मृत्यू झाला असून २९१ नव्या पाॅझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, लाॅकडाऊन करावा की नाही, याबाबत सोळाही तहसीलदारांचे अहवाल शुक्रवारी सायंकाळी जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहेत.
+
05:56 PM
मुंबई - मुकेश अंबानी प्रकरणातील स्कोर्पिओ गाडी मालकाचा मृतदेह सापडला, हे प्रकरण संशयास्पद, तपास NIA कडे द्यावा - देवेंद्र फडणवीस
05:41 PM
अंबरनाथ - अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात यंदाच्या महाशिवरात्रीला सर्वसामान्य भाविकांना प्रवेशबंदी
05:39 PM
यवतमाळ - पांढरकवडा वनविभागाअंतर्गत घाटंजी क्षेत्रातील टिटवी बिटच्य महिला वनरक्षक जे.बी.उमरेंचं सागवान चोरी प्रकरणी निलंबन