Next

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा; आमदारांची घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:21 PM2019-06-26T14:21:25+5:302019-06-26T14:22:03+5:30

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, या मागणीसाठी आमदारांनी विधानभवन परिसरा...

वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, या मागणीसाठी आमदारांनी विधानभवन परिसरात घोषणाबाजी केली.