Next

त्यांच्या चितांची अग्नी आजही डोळ्यासमोर | Vinod Patil On Maratha Reservation Canceled | Maharashtra

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:16 PM2021-05-05T22:16:48+5:302021-05-05T22:17:23+5:30

आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा समाजाच्या पदरी अपयश आलंय. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द ठरवला आहे. त्यामुळे मराठा समाजासाठी आजचा दिवस हा दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रीया देण्यात येतायत. या निकालाचा परिणाम राज्यातील करोडो मराठा समाजातील तरुणावर होणार आहे. नोकरीमध्ये आणि शिक्षणात आऱक्षणासाठी मराठा समाज आग्रही होता. आता आरक्षणचा निर्णयच रद्द झाल्याचे अनेक युवकांचे नुकसान होणार आहे. शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठा तरुणांवर यांचा थेट परिणाम होणार आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :मराठा आरक्षणपुणेसर्वोच्च न्यायालयमहाराष्ट्र सरकारMaratha ReservationPuneSupreme CourtMaharashtra Government