Next

मराठा आरक्षणावरुन Uddhav Thackeray यांनी केली पंतप्रधानांना विनंती | Maratha Reservation Canceled

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:14 PM2021-05-05T22:14:54+5:302021-05-05T22:15:14+5:30

मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द झाल्यानंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका विरोधक करतायत. समन्वयाच्या अभावामुळेच कायद्याला स्थिगिती मिळाली असं फडणवीस यांनी म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा १०२ व्या घटनादुरुस्तीनंतर केल्यानं सुप्रीम कोर्टानं रद्द करण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :उद्धव ठाकरेनरेंद्र मोदीमराठा आरक्षणUddhav ThackerayNarendra ModiMaratha Reservation