Next

मराठा आरक्षणासाठीचा 'सुपरन्यूमररी' पर्याय काय? Maratha Reservation Canceled | Sambhajiraje Bhosale

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2021 10:13 PM2021-05-05T22:13:27+5:302021-05-05T22:13:55+5:30

आज सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द झाल्यामुळे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मराठा आरक्षणासाठीचा 'सुपरन्यूमररी' पर्याय काय आहे याबद्दल काय सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :संभाजी राजे छत्रपतीमराठा आरक्षणSambhaji Raje ChhatrapatiMaratha Reservation