Next

नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचा ढीग वाचवताना शेतकऱ्याची कसरत | Flood in Nanded | Heavy Rain In Marathwada

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 11:07 AM2021-10-18T11:07:45+5:302021-10-18T11:08:20+5:30

नांदेड जिल्ह्यातल्या ऊंचेगाव येथे शनिवारी रात्रीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ऑक्टोबर महिना उजाडला तरी मराठवाड्यात पावसाचे थैमान सुरूच आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यात सोयाबीनचा ढीग वाचवताना शेतकऱ्याची कसरत होतानाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.