Next

स्मशानभूमीच्या स्वच्छतेसाठी झटणाऱ्या निर्मला भीमोरेंची संगर्षगाथा | Inspirational Story From Kalyan

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 03:44 PM2021-10-18T15:44:48+5:302021-10-18T15:45:05+5:30

या आहेत निर्मला भीमोरे...स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावत आपल्या कार्याचा ठसा उमटवलाय. निर्मला भीमोरे यांच्या कार्याची सुद्धा सर्वत्र कौतुक होतंय..गेल्या 25 वर्षांपासून त्या प्रेताच्या सरणाची राख सारत उदरनिर्वाह करताय. स्मशानभूमीच्या स्वच्छतेचा वसा घेतलेल्या या माऊलीनं कोरोनां काळातही मोठ्या धाडसान स्मशानभूमीत राहून स्वछतेच काम केलंय. जाणून घेऊयात निर्मला यांच्या कार्याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट -

 

Get Latest Updates in Messenger
टॅग्स :कल्याणप्रेरणादायक गोष्टीkalyanInspirational Stories