लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
प्रेरणादायक गोष्टी

प्रेरणादायक गोष्टी

Inspirational stories, Latest Marathi News

Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS - Marathi News | success story of Komal Ganatra who cracked upsc and became irs officer after her husband betrayal inspiring journey | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS

Komal Ganatra : लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच पतीने साथ सोडली होती. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला, पण त्या खचल्या नाहीत. ...

Jwala Gutta : मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट - Marathi News | Jwala Gutta donates breast milk of 60 liter in one year and why its is important | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :मातृत्वाची ताकद! ज्वाला गुट्टाने दान केलं ६० लीटर 'ब्रेस्ट मिल्क'; कारण ऐकून कराल सॅल्यूट

Jwala Gutta Donate Breast Milk : ज्वाला गुट्टा आई झाली असून तिने सरकारी रुग्णालयात तब्बल ६० लीटर ब्रेस्ट मिल्क दान केलं आहे ...

“पिंपळाच्या झाडाची प्रेरणा, सांगलीत मोठी हरित चळवळ, पर्यावरणात सकारात्मक बदल”: सुहास बाबर - Marathi News | inspired by the peepal tree a big green movement in sangli and positive changes to be in the environment said mla suhas babar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :“पिंपळाच्या झाडाची प्रेरणा, सांगलीत मोठी हरित चळवळ, पर्यावरणात सकारात्मक बदल”: सुहास बाबर

Mla Suhas Babar News: आडनिड्या ठिकाणी वाढलेलं पिंपळाचं झाड, तोडू नये त्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करावी म्हणून सुरु झालेला प्रवास आता हजारो सांगलीकरांचा सहभाग असलेल्या ट्री आर्मीपर्यंत येऊन ठेपला आहे. ...

Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर - Marathi News | success story of arto officer Huma Praveen who cleard up pcs after five failed attempt with two daughters responsibility | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर

Huma Praveen : उत्तर प्रदेशातील बरेली येथे राहणाऱ्या हुमा परवीनची यशोगाथा हार न मानण्याची जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची आहे. ...

चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम! - Marathi News | Chanakya Niti: Be it office or home, always remember these 10 rules given by Acharya Chanakya for progress! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चाणक्य नीती: ऑफिस असो वा घर, प्रगतीसाठी नेहमी लक्षात ठेवा आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले 'हे' १० नियम!

चाणक्य नीती: करिअर, मैत्री आणि स्वभावात बदल घडवण्यासाठी आचार्य चाणक्य यांचे १० नियम नक्की जाणून घ्या.  ...

मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड - Marathi News | ratlam Jhanvi Soni youngest world record shiv tandav stotra recitation international london book of world records | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड

Jhanvi Soni : रतलाम शहरातील चिमुकल्या जान्हवी सोनीने आपल्या विलक्षण स्मरणशक्तीने आणि भक्तीभावाने देश-विदेशात पुन्हा एकदा आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ...

IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात - Marathi News | success story of IPS Tanu Shree cracked upsc after marriage in first attempt selected for agmut cadre | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात

IPS TanuShree : तनुश्री यांनी २०१४ मध्ये सीआरपीएफमध्ये 'असिस्टंट कमांडंट' म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि नंतर यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या आयपीएस अधिकारी बनल्या. ...

Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका - Marathi News | mothers day special inspirational story constable Jyoti Tiwari prevented 500 child marriages freed 200 children from child labour | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका

Jyoti Tiwari And Mother’s Day : मदर्स डे निमित्त एक प्रेरणादायी गोष्ट समोर आली आहे. कॉन्स्टेबल ज्योती तिवारी यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता शेकडो निरागस मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं आहे. ...