राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी)काही गाड्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. भंगार झालेल्या या गाड्यांचे निखळलेले सुटे भाग जोडण्यासाठी वाहक, चालक चक्क प्लास्टिक दोरीचा वापर करीत असल्याचे चित्र पाहायला मिळात आहे. ...
वीज पुरवठ्यासाठी परिसरातील शेकडो ग्राहकांनी महावितरणकडे कोटेशन भरून अर्ज सादर केले आहेत; परंतु महावितरणकडे वीज मीटरचा प्रचंड तुटवडा असल्याने सहा महिन्यांपासून ग्राहकांच्या वीज जोडण्या रखडल्या आहेत. ...
वाशिम : शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार घरगुती गॅस-सिलींडरचा वापर कुठल्याही व्यावसायिक प्रयोजनासाठी करता येत नाही. मात्र, हा नियम डावलून जिल्ह्यातील चहा, नाश्ताची हॉटेल्स चालविणाºया अनेकांकडून घरगुती गॅस-सिलिंडरचा सर्रास वापर केला जात आहे. ...
मालेगांव (वाशिम) - मालेगाव नगरपंचायत अंतर्गत जवळपास एक करोड रुपये थकीत कर असून तो कर वसूल करण्यासाठी मालेगाव नगरपंचायत आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय मालेगाव यांच्यामार्फत कर वसुली करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित केली आहे. ...
शिरपुर जैन (वाशिम) - अकोला आगाराची अकोला ते परभणी ही बसफेरी शिरपूर जैन येथील बस स्थानक परिसरात न आणताच गावाबाहेरूनच वळविण्यात येत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ...