वाशिम : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शनिवार, ८ डिसेंबर रोजी हळद पिकाची ४१९ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल सहा हजारांपेक्षा अधिक दर मिळाला. ...
देपूळ : जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी ५ नोव्हेंबर रोजी पत्र देऊन शाळा व्यवस्थापन समितीचे नियमानुसार गठण करण्याच्या सुचना दिल्यानंतर देपूळ येथील जि.प. शाळेत त्याची अद्यापही अंमलबजावणी करण्यात आली नाही. ...
वाशिम: गेल्या आठवडाभरापासून पश्चिम वऱ्हाडात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या वातावरणाचा फटका तुरीच्या पिकासह भाजीपाला पिकांना बसला असतानाच आता या वातावरणामुळे रब्बी हंगामातील हरभरा पिकावरही घाटेअळीचा प्रादूर्भाव होत आहे. ...
शिरपुर जैन : रिसोड येथून संत नगरी शेगाव येथे गेलेल्या पायदळ गजानन महाराज यांच्या पालखीचे परतीच्या प्रवासादरम्यान शिरपुर जैन ७ डिसेंबर रोजी भक्तीपूर्ण स्वागत करण्यात आले ...