: महाराष्ट्र शासनाने शिक्षण शुल्क प्रतिपूर्तीची उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून ८ लाख करण्याचा निर्णय १ जानेवारी २०१८ ला निगर्मित केला. परंतु हा निर्णय अद्याप महाडीबीटी साईटवर अपलोड न केल्यामुळे राज्यातील हजारो ओबीसी, एनटी, व्हिजे व एसबीसी विद्यार्थ्यांना ...
तंत्रज्ञानाने स्त्रियांपुढे मोठी आव्हाने उभी केली आहे. त्याचे चांगले-वाईट परिणाम समाज व्यवस्थेवर होताना दिसतात. स्त्रियांनी तंत्रज्ञानाचा वापर व समाजाची बदलती भूमिका याचा सुवर्णमध्य साधून मुलांवर योग्य संस्कार करावे. या धकाधकीच्या बदलत्या जीवनशैलीत आ ...
रिसर्च हाऊस, दत्ता मेघे वैद्यकीय अभिमत विद्यापीठ आणि दत्ता मेघे अभियांत्रिकी इनोव्हेशन सेल यांच्या संयुक्त विद्यमाने बेटीकची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत जैविक वैद्यकीय तंत्रज्ञानावर चर्चासत्र घेण्यात आले. ...
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आगामी शैक्षणिक सत्रासाठी शाळांतील २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. शनिवार २० जानेवारीपर्यंत शाळांना यासाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. ...
सेवाग्राम येथे वास्तव्यास असलेला व पूर्णत: व्यसनाधिन इसम जिल्हा पोलीस अधीक्षक व कन्यारत्न कल्याणकारी प्रोत्साहन समितीच्या पुढाकाराने अवघ्या वर्षभरात सुधारला. ही काल्पनिकता नव्हे तर वास्तवात घडलेला प्रकार आहे. ...
घाटांचे लिलाव झाल्यानंतर रेतीचे कमी दर आकारावे, असे ठरले. यामुळे घाटधारकांनी प्रचंड मनमानी चालविली आहे. एका रॉयल्टीवर तब्बल चार ट्रिपा मारल्या जात आहेत. परिणामी, शासनाचा महसूल बुडत असून रेतीची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. ...
हिंगणघाट पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या मांडगाव येथील अशोक वारलुजी तडस यांच्या घराला आग लागली. या आगीत घरातील साहित्याचा कोळसा झाला. ही गुरुवारी पहाटेच्या सुमरास उघड झाली. ...
येथील मंगळवारपुरा भागात मानवी देहाप्रमाणेच शेकडो नागरिकांच्या उपस्थितीत माकडावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीचे सर्व संस्कार यावेळी पार पडले. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा आहे. ...
स्पर्धा ही मोठी असो की लहान, खेळाडूने खेळत राहिले पाहिजे. त्यातूनच आपण उत्कृष्ठ खेळाडू होऊ शकतो. एक मल्ल म्हणून आपण स्वत: मागील कित्येक वर्षापासून लाल मातीच्या मैदानात खेळलो. ...
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या स्पर्धेत क्लॉलीफाईड होण्यासाठी स्थानिक न.प.ने स्वच्छता विषयक अनेक कामे हाती घेवून घोडदौड चालविली आहे. या स्पर्धेसाठी शासनाने ठरवून दिलेले निकष व निर्देशानुसार देवळी न.प.ने विभागीय स्तरावर १५ व्या स्थानापर्यंत भरारी घेतली आह ...