उन्हाळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यात राहणाºया नागरिकांना प्रत्येक वर्षी पाणीटंचाईच्या झळा जाणवतात. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईच्या झळांपासून नागरिकांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पाणी टंचाई कृती आराखडा सादर करण्यात येतो. या आराखड्यात संभाव्य ...
स्थानिक नंदोरी चौक परिसरात घडलेल्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहेत. शिवाय समाजातील सर्वच स्तरातून घटनेचा निषेध केल्या जात आहे. मातोश्री आशाताई कुणावार महाविद्यालयात पीडिता ही वनस्पती शास्त्राची तासिका तत्त्वावर प्राज्ञापक होती. घटनेच्या दिवशी ती ...
प्राध्यापिकेला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी विक्की उर्फ विकेश नगराळे याला फाशीची शिक्षा देण्यात यावी. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा. पीडितेला भरीव शासकीय मदत देण्यात यावी. आदी मागण्या निवेदनातून करण् ...
सदर मोर्चाच्या माध्यमातून सिंदीकरांनी हिंगणघाट येथील घटनेचा निषेध नोंदविला. जुन्या पोलीस स्टेशनच्या मैदानातून काढण्यात आलेल्या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करून पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मा ...
हिंगणघाट येथील जळीत प्रकरणातील आरोपी घटनेच्यावेळी एकटाच होता की त्याच्यासोबत कुणी सहकारी होता याची इत्यंभूत माहिती जाणून घेण्यासाठी सीसीटीव्हीचे चित्रिकरण पोलिसांकडून तपासले जात आहे. ...
हिंगणघाट येथील पीडितेला शासनाच्या कुठल्या योजनेतून भरीव मदत करता येईल यासाठीचा तुलनात्मक अभ्यास सध्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने केला जात आहे. ...