झाशी राणी चौक-गो.से. वाणिज्य महाविद्यालय-गांधी पुतळापर्यंतच्या मार्गावर भूमिगत गटारवाहिनीसाठी जेसीबी यंत्राच्या मदतीने खोदकाम करण्यात आले आहे. सदर खोदकामाचे खड्डे एखाद्या अपघाताला निमंत्रण देणारे असल्याने ये-जा करणाऱ्यांनी दक्ष राहूनच पुढील प्रवास कर ...
विजय जावंधिया यांनी पासपोर्टची मुदत वाढवून मिळण्याकरिता अर्ज केला आहे. त्यांचे वास्तव्य वर्ध्यातील रामनगर परिसरात राहिल्याने पोलीस पडताळणीकरिता तो अर्ज वर्ध्यातील रामनगर पोलिसांकडे आला. त्यामुळे जावंधिया रामनगर पोलीस ठाण्यात गेले असता त्यांना ‘तुमच्य ...
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्यावतीने एका प्रकल्पांतर्गत नगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या मालमत्ता करसंबंधी १२ सेवा, पाणीपुरवठा संबंधी १४ सेवा, ना हरकत प्रमाणपत्रासंबंधी २ सेवा आणि व्यापार परवान्यासंबंधी १० सेवा सद्यस्थितीत ‘आपले सरकार महाऑनल ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासून वर्धेकर एकत्र यायला लागले होते. दुपारी बारावाजता येथून आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील ठाकरे मार्केट मार्गे निर्मल बेकरी चौक, अंबिका चौक या मुख्य मार्गाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ हा मोर्चा ...