या नदीपात्राला वाळूचोरांनी लक्ष्य केले आहे. रात्री-अपरात्री चोरट्यांकडून वाळूचा वारेमाप उपसा केला जात आहे, विशेष म्हणजे, वाळूचोरांनीच वाळूच्या वाहतुकीकरिता छुपे रस्तेदेखील तयार केले आहेत. वायगाव ते शिरसगाव (धनाढ्य) या मार्गादरम्यान गवळीबाबा मंदिराजवळ ...
शासनाने प्रायोगित तत्त्वावर कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करीत वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्याच्या लोणी आणि कारंजा (घा.) तालुक्याच्या येणगाव अशा दोन गावातील १६६ शेतकऱ्यांची नावे जाहीर केली. यापैकी १५४ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झाले असून ८ शेतकºयां ...
दाबीर शेख हे वीस वर्षापूर्वी मोठ्या भावासोबत कारंजा शहरात आला. कुटुंबासोबत राहत असताना त्याने आपला वडिलोपार्जीत पंक्चर दुरुस्तीचा व्यवसाय सुरु केला. या दरम्यान कारंजा नगरपंचायतच्यावतीने सुरु केलेल्या स्वच्छता मोहिम व वृक्षारोपण अभियानाचे त्याने बारका ...
तळेगाव येथील जुन्या वस्तीत राहणारे रणजीत वसु (५५) व राजू मांडेकर (५२) हे दोघेहीे एम.एच. ३५ सी. २८४८ क्रमांच्या दुचाकीने तळेगावकडून अमरावती मार्गालगतच्या अप्पर वर्धा कॉलनीकडे जात होते. रस्ता ओलांडत असताना नागपूरकडून अमरावतीकडे जाणाऱ्या एम.एच.२७ बी.व्ह ...
उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह वर्ध्याच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, तलाठी खवास व कनिष्ठ लिपीक बडे यांचे पथक सकाळी गस्तीवर असताना कन्हानची वाळू भरलेले ट्रक वर्ध्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी ...
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हा व्याघ्र प्रकल्प आणि वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्प तसेच विदर्भातील इतर व्याघ्र प्रकल्पामुळे विदर्भ हा वाघांची संख्या वाढविण्यासाठीचे हबच ठरू पाहत आहे. इतकेच नव्हे तर उमरेड-पवनी-कºहांडला हा बोर आण ...
राष्ट्रपित्याच्या स्मारकाच्या कामात दिरंगाई व दर्जाहीनता खपवून घेतली जाणार नाही असे सांगत पालकमंत्री केदार पुढे म्हणाले, सेवाग्राम येथे आश्रमासमोर बांधण्यात आलेल्या डॉरमेंट्रीच्या मागे चांगल्या दर्जाचे फेंसिंग आणि जुने पंप हाऊस पाडून नवीन पंप हाऊसचा ...
विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार नोंदणी कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अंती वर्धा विधानसभा मतदार क्षेत्रात ३ लाख १६ हजार ३५० मतदार असल्याचे पुढे आले. शिवाय काही अपवाद वगळता त्यांनी मतदानाचा हक्कही बजावला. पण याच निवडणुकीदरम्यान आणख ...
दररोज कुणा ना कुणाला सायबर भामटे आपल्या जाळ्यात अडकवित आहेत. अशीच घटना वर्धा शहरात घडली. एका महिलेने लंडनला राहात असल्याचे सांगत भेटवस्तूसाठी एक्साईज ड्यूटी हवी म्हणून व्यक्तीला ५० हजारांनी गंडा घातला. ...
अन्न हे पूर्णब्रह्म असे आपण म्हणतो. असे असताना अन्नाची मोठी नासाडी होताना दिसते. भारतात दरवर्षी ६५० लाख टन्न अन्नाची नासाडी होते. इतक्या अन्नाचे उत्पादन ब्रिटन एका वर्षात सुद्धा करू शकत नाही. बेंगळूरुमध्ये दरवर्षी लग्न समारंभ आणि पार्ट्यांमध्ये ९४३ ट ...