शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम करताना देवळी तालुक्यातील हुसनापूर या गावाजवळ सात गावातील नागरिकांकरिता ये-जा करण्याकरिता एक भुयारी मार्ग करण्यात आला. हुसनापूर हे राष्ट्रीय मार्गावर असून या गाव ...
गावातील डॉक्टर असलेला ५९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला आहे. या व्यक्तीचा गावातच खासगी दवाखाना आहे. या व्यक्तीची चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित केला. तसेच येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी ...
गुलाबी बोंडअळीचे नियमित सर्वेक्षण, मित्र कीटकांचे संवर्धन, जैविक घटकांचा वापर तसेच गरजेनुसार रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यास किडीचे प्रभावी आणि कमी खर्चामध्ये व्यवस्थापन शक्य आहे. सुरुवातीच्या काळात रासायनिक टीटकनाशकांचा कमीत कमी वापर करावा, पहिल् ...
दर दहा वर्षांनी जनगणना होते. २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १३ लाख ७७४ तर आताची लोकसंख्या १५ लाख ७८ हजार ६२० आहे. जिल्ह्याची लोकसंख्या गत काही वर्षांत झपाट्याने वाढली. या लोकसंख्येच्या तुलनेत एटीएमची संख्या तोकडीच आहे. एटीएम म्हणजे आज सर् ...
कंटेन्मेंट झोन १४ दिवस राहत असल्याने ३०० मीटरच्या परिसराकरिता बांबुचे कठडे, टिनपत्रे लावण्यासाठी साधारणत: २५ हजार रुपये खर्च येतो. मजुरीकरिता ९ हजार आणि मंडप उभारणीचा साधारणत: १५ हजार रुपये असा जवळपास ५० हजार रुपये खर्च अपेक्षित आहे, असे शहरातील काही ...
वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये पूर्णत: दारुबंदी करण्यात आली. दररोज किरकोळ कारणावरुन वाद, हाणामारी त्यातूनच मोठ्या घटना झाल्याचे वर्धेकरांसाठी नवीन नाही. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिचून शहरात उघड्यावरच बेकायदीशररीत्या दारुविक्री आणि तेथेच खुशाल दा ...
बुधवारी एकूण २१५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यापैकी १३ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड केअर सेंटरमधून २१८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. शिवाय २३७ स ...
शेख बाबा हे उच्च शिक्षित असून यांना वनस्पतीसह विविध क्षेत्रातील ज्ञान आहे. अशातच त्यांना वेगवेगळ्या वनस्पती जोपासण्याचा छंद जडल्याचे ते सांगतात. त्यांनी बºयाच वनस्पतीचे बिजारोपण केले. तर काही कलमांचे क्रॉस करून वेगवेगळ्या जातीच्या कलमा तयार केल्यात. ...