डोंबिवली : मध्य रेल्वेने रविवारी ठाणे-कल्याण डाऊन जलदवर मेगाब्लॉक घेतला होता. या ब्लॉकमुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन धीम्या मार्गावर वळवली होती. त्यामुळे जलदच्या डाऊनचा वेग मंदावला होता. दिवा स्थानकादरम्यान ट्रॅकलगतचे काम करण्यात आले होते. रुळांच्या ...
खासगी टॅक्सी सेवेवर बंदी घालण्याची स्वाभिमानची मागणी १५0 टॅक्सी फोडल्याचा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचा आरोपआता १७ जून रोजी रिक्षा चालक-मालकांचा बंदमुंबई - मोबाईल ॲप्सवर चालणार्या खासगी टॅक्सी सेवांवर बंदी घालावी, अशी मागणी करत स्वाभिमान टॅक्सी-रिक्षा ...