लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद

जिल्हा परिषद, मराठी बातम्या

Zp, Latest Marathi News

झेडपी अध्यक्षपदाचे ‘नामाप्र’ आरक्षण जाहीर - Marathi News | ZP President announces reservation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :झेडपी अध्यक्षपदाचे ‘नामाप्र’ आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मागील काही वर्षांतील आरक्षण प्रवर्गाची माहिती ग्रामविकास विभागाद्वारे यापूर्वीच मागविण्यात आली होती. आतापर्यंत झालेले आरक्षण पाहता, यावेळी सर्वसाधारण महिला किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण राहील, असे अंदाज वर्तविल ...

जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी - Marathi News | Zilla Parishad presidency for general category | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण संवर्गासाठी

भंडारा जिल्हा परिषदेत ५२ सदस्य असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता आहे. सध्या अध्यक्षपद अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. अध्यक्षपदी काँग्रेसचे रमेश डोंगरे विराजमान आहेत. अवघ्या सात महिन्यानंतर म्हणजे जून महिन्यात जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. मंगळ ...

जिल्हा परिषदेत सत्तापालट होणार? - Marathi News | Will Zilla Parishad rule? | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा परिषदेत सत्तापालट होणार?

दुसरीकडे विद्यमान पदाधिकाऱ्यांपैकी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत त्यांची जागा काँग्रेसचे सदस्य घेणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. तसे झाल्यास अध्यक्षपद भाजपकडून निघून काँग्रेस किंवा इतर पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. ५१ सदस्यीय जिल्हा प ...

गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले - Marathi News | Gondia Zilla Parishad Presidency Opened | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले

गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यापूर्वी जि.प.च्या निवडणुका होणे निश्चित आहे. मागील पाच वर्ष जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव होते. तर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत पुढील पाच वर्षांसाठी ...

मिनीमंत्रालयात पाचव्यांदा ‘महिलाराज’ - Marathi News | Fifth 'Mahilaraj' in Mini Ministry | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मिनीमंत्रालयात पाचव्यांदा ‘महिलाराज’

जिल्ह्यात जिल्हा परिषदेते ५२ गण असून भाजपाकडे बहूमत असल्याने भाजपाची एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ सदस्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे ३१, काँग्रेसचे १३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, बहुजन समाज पार्टीचे २ तसेच शिवसेना, आरपीआय, शेतकरी संघटना व अपक ...

यवतमाळ जिल्हा परिषदेत पुन्हा ‘महिला राज’ - Marathi News | 'Women's Raj' again at Yavatmal Zilla Parishad | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्हा परिषदेत पुन्हा ‘महिला राज’

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी मुंबईत मंगळवारी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यात यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे ‘खुल्या प्रवर्गातील महिला’ यासाठी निघाले आहेत. हे आरक्षण जाहीर होताच जिल्हा परिषदेमध्ये सत्तेचे नवे समीकरण कसे राहील यावर चर्चांचे ...

जिल्हा परिषदेवर येणार तिसऱ्यांदा महिलाराज - Marathi News | This is the third time Mahilaraj will come to the Zilla Parishad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :जिल्हा परिषदेवर येणार तिसऱ्यांदा महिलाराज

गत अडीच वर्षांपासून जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता आहे. राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अत्यंत विश्वासू देवराव भोंगळे यांनी अडीच वर्षांच्या कालखंडात अध्यक्ष म्हणून कार्य करताना भाजपच्या ३६ सदस्यांना एकसुत्रात ठेवण्यात बºयापैकी यश ...

नागपूर जिल्ह्यात रंगणार राजकीय आखाडा - Marathi News | Political arena will be held in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात रंगणार राजकीय आखाडा

राज्य निवडणुक आयोगाला न्यायालयाकडून मिळालेल्या निर्देशानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय आखाडा रंगणार आहे. ...