कळवण : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्हा परिषद सह नाशिक विभागातील पहिल्या तीन क्र मांकातील तालुका म्हणून कळवण पंचायत समितीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष तीन पुरस्काराने सन्म ...
जिल्हा परिषदेचा नवा अध्यक्ष हा खुल्या प्रवर्गातील महिलांमधून होणार आहे. तसे आरक्षण मंगळवारी मुंबईत जाहीर झाले. या आरक्षणाकडेच सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. वास्तविक जिल्हा परिषदेतील अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची मुदत आधीच संपली. विधानसभा निवडणुकीमुळे त् ...
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरिता उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. या नंतर या अर्जाची प्रिंट संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे स्वाक्षरीसह सादर करावी लागणार आहे. ...
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कुठलेही अडथळे येणार नाहीत, अशी सूत्रांची माहिती आहे. ...
२०१२ मध्ये काढण्यात आलेले आरक्षण आणि सद्याच्या आरक्षणात ९० टक्के फरक आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये यंदा ९० टक्के नवीन चेहरे दिसण्याची शक्यता आहे. ...
संगमेश्वर तालुक्यातील सदस्य व माजी आमदार सुभाष बने यांचे सुपुत्र रोहन बने यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शिवसेना नेते व मंत्री रामदास कदम हेही खेड तालुक्याला अध्यक्षपद मिळावे, यासाठी प्रयत्न राहणार असल्या ...
यावेळी आरक्षण दुसरे काही पडले असते तर जगदाळेंना नक्कीच उपाध्यक्षपद मिळणार होते; पण सर्वसाधारण आरक्षणाने जगदाळेंसाठी अध्यक्षपद खुणावू लागलं आहे. त्यांच्यासाठी आमदार बाळासाहेब पाटीलही जोरदार प्रयत्न करू शकतात. ...