लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ! - Marathi News | rahu nakshatra gochar 2024 these 6 zodiac signs get success benefits and prosperity of rahu gochar in uttara bhadrapada 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!

राहुचे नक्षत्र गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, कोणत्या राशींना फायदा होऊ शकेल? जाणून घ्या... ...

गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये? - Marathi News | guru and ketu navam pancham yoga 2024 these 3 zodiac signs get benefits and 3 may face problems | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?

गुरु शुभ तर केतु क्रूर ग्रह मानला गेला आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल, ते जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ! - Marathi News | weekly horoscope 12 may 2024 to 18 may 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!

Weekly Horoscope: १२ मे २०२४ ते १८ मे २०२४ हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल! - Marathi News | amazing auspicious yoga on akshaya tritiya 2024 these 6 zodiac signs get lakshmi devi blessings success and benefits in life | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजकेसरीसह अक्षय्य तृतीयेला अद्भूत योग: ६ राशींना लाभ, लक्ष्मीची अक्षय्य कृपा; शुभच होईल!

अक्षय्य तृतीयेला जुळून आलेल्या शुभ योगांचा शुभ प्रभाव काही राशींवर पडून लक्ष्मी देवीची अक्षय्य कृपा राहू शकते, असे सांगितले जात आहे. ...

गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ! - Marathi News | sun transit in taurus 2024 these 7 zodiac signs will get success of guru and surya guru aditya yoga in vrishabha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!

गुरु आदित्य योग कसा तयार होतो? कोणत्या राशींना या योगाचा फायदा मिळू शकेल? जाणून घ्या... ...

२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव? - Marathi News | jupiter and venus combust in taurus 2024 these 3 zodiac signs to get positive impact and 3 may face problems of guru and shukra asta in vrishabha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?

एखादा ग्रह अस्तंगत होतो म्हणजे नेमके काय होते? कोणत्या राशींना शत्रू ग्रहाचा अस्त होण्याचा लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ! - Marathi News | chaturgrahi yoga in taurus 2024 these 5 zodiac signs get success and benefits of chaturgrahi yoga in vrushabha rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१०० वर्षांनी वृषभेत चतुर्ग्रही योग: ५ राशींना वरदान काळ, बंपर फायदा; सुवर्ण संधी, अपार लाभ!

वृषभ राशीत जुळून येत असलेल्या चतुर्ग्रही योगाचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या... ...

अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल! - Marathi News | akshaya tritiya 2024 these 6 zodiac signs get prosperity and lakshmi devi blessings of budhaditya and laxmi narayan raj yoga | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!

यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीया शुभ योगांमध्ये साजरी केली जाणार आहे. काही राशींना उत्तम फायदा होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. ...