लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील - Marathi News | weekly horoscope 05 may 2024 to 11 may 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील

Weekly Horoscope: ०५ मे ते ११ मे २०२४ हा काळ तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ! - Marathi News | sun transit in taurus 2024 these 7 zodiac signs get success and prosperity of surya gochar vrishabh sankranti 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!

सूर्याची वृषभ संक्रांती काही राशींना उत्तम ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य! - Marathi News | saturn retrograde in aquarius 2024 these 5 zodiac signs get success of shani vakri in kumbh rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!

शनी ग्रह स्वराशीत वक्री होणार आहे. याचा शुभ लाभदायक प्रभाव काही राशींवर पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...

गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा - Marathi News | weekly horoscope 28 april 2024 to 04 may 2024 saptahik rashi bhavishya know what your rashi says in marathi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा

Weekly Horoscope: २८ एप्रिल २०२४ ते ४ मे २०२४ हा कालावधी तुमच्यासाठी कसा असेल? जाणून घ्या, तुमचे या आठवड्याचे साप्ताहिक राशीभविष्य… ...

४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना फलदायी, करिअर वृद्धीची संधी; परदेशातून लाभ, नोकरीत अच्छे दिन! - Marathi News | 4 planet transit in may 2024 these 7 zodiac signs will get success in job business and career | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना फलदायी, करिअर वृद्धीची संधी; परदेशातून लाभ, नोकरीत अच्छे दिन!

यंदाच्या वर्षीचे सर्वांत महत्त्वाचे ग्रह गोचर मे महिन्यात होत असून, अन्य ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा लाभ काही राशींना होऊ शकेल, असे सांगितले जात आहे. ...

बुध मार्गी: ६ राशींना लाभाचा काळ, उत्पन्न वाढेल; उधारी मिळेल, प्रमोशन-पगारवाढीचे शुभ योग! - Marathi News | mercury direct in pisces 2024 these 6 zodiac signs prosperity in business career and job of budh margi in meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :बुध मार्गी: ६ राशींना लाभाचा काळ, उत्पन्न वाढेल; उधारी मिळेल, प्रमोशन-पगारवाढीचे शुभ योग!

बुधाचे मार्गी होणे काही राशींना शुभ फलदायी ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या... ...

गजलक्ष्मी योग: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्तम संधींचा काळ; पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ, सुखात वाढ! - Marathi News | venus transit in aries 2024 these 7 zodiac signs success and benefits of gajalakshmi shukraditya rajyog shukra gochar mesh 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :गजलक्ष्मी योग: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्तम संधींचा काळ; पद-पैसा-प्रतिष्ठा लाभ, सुखात वाढ!

गजलक्ष्मी राजयोगाचा कोणत्या राशींना शुभलाभ मिळू शकतो, ते जाणून घ्या... ...

४० दिवस मंगळ-राहु अंगारक योग: ७ राशींना लाभ, टेंडरमधून नफा; उधारी मिळणे शक्य, वरदान काळ! - Marathi News | mars transit in pisces 2024 know about impact and effect on all zodiac signs of mangal gochar yuti rahu in meen rashi 2024 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :४० दिवस मंगळ-राहु अंगारक योग: ७ राशींना लाभ, टेंडरमधून नफा; उधारी मिळणे शक्य, वरदान काळ!

मंगळ आणि राहु यांच्या युती योगाचा तुमच्यावर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...