लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा! - Marathi News | know about vicky kaushal katrina kaif rashi kundali wedding yoga and astrology | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुम्हालाही तुमची कतरिना हवी असेल, तर विकी कौशलसारखे योग तुमच्या कुंडलीत आहेत का बघा!

Vicky Kaushal And Katrina Kaif Wedding: अन्य सुपरस्टार हिरोंना मागे टाकून विकी कौशलने कतरिना मिळवली, हे भाग्याचेच लक्षण नाही का? ...

Sun Transit Sagittarius 2021: धनुर्मासारंभ: सूर्याच्या धनु प्रवेशाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल अन् करिअर चमकेल - Marathi News | sun transit sagittarius 2021 this 5 zodiac sign to get benefit of dhanu sankranti and dhanurmaas | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :धनुर्मासारंभ: सूर्याच्या धनु प्रवेशाने ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींचे भाग्य उजळेल अन् करिअर चमकेल

Surya Gochar in Dhanu Rashi 2021: सूर्याच्या राशीबदल कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी भाग्य आणि प्रगतीकारक ठरू शकेल, ते जाणून घेऊया... ...

Mars Transit Scorpio 2021: मंगळाचा वृश्चिकेत प्रवेश: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ; मिळेल भरघोस लाभ - Marathi News | mars transit scorpio 2021 know about effect on all zodiac signs mangal gochar in vrischika rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचा वृश्चिकेत प्रवेश: ‘या’ ८ राशीच्या व्यक्तींना मंगलमय काळ; मिळेल भरघोस लाभ

Mars Transit Scorpio 2021: सन २०२१ वर्ष सरता सरता मंगळ ग्रहाचे झालेले राशीपरिवर्तन कोणत्या राशीच्या व्यक्तींसाठी भरभराटीचे ठरू शकेल? पाहा, डिटेल्स... ...

December 2021 Astrology: दमदार डिसेंबर! ४ ग्रहांचा राशीबदल; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकेल, भरघोस लाभ मिळेल, जाणून घ्या - Marathi News | know these planets to change position in december and 5 zodiac signs will get auspicious benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दमदार डिसेंबर! ४ ग्रहांचा राशीबदल; ‘या’ ५ राशींचे नशीब चमकेल, भरघोस लाभ मिळेल, जाणून घ्या

December 2021 Astrology: डिसेंबर महिन्यात कोणते ग्रह राशीबदल करतील, कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल, जाणून घेऊया... ...

Budhaditya Yoga 2021: वृश्चिक राशीत बुधादित्य योग: कसा असेल प्रभाव? ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक काळ - Marathi News | budhaditya yoga 2021 effect on all zodiac signs of sun and mercury to meet in scorpio | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :वृश्चिक राशीत बुधादित्य योग: कसा असेल प्रभाव? ‘या’ ९ राशीच्या व्यक्तींना शुभ लाभदायक काळ

Budhaditya Yoga November 2021: वृश्चिक राशीत जुळून येत असलेल्या अद्भूत बुधादित्य योगाचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना कसा लाभ होईल, याचा प्रभाव कसा असेल? जाणून घेऊया... ...

Lunar Eclipse 2021: सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना भरघोस लाभ; कोणी काय काळजी घ्यावी? पाहा - Marathi News | lunar eclipse november 2021 effect of chandra grahan on kartik purnima over all zodiac signs | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण: ‘या’ ५ राशीच्या व्यक्तींना भरघोस लाभ; कोणी काय काळजी घ्यावी? पाहा

Lunar Eclipse November 2021 Astrology: यंदाच्या वर्षातील कार्तिकी पौर्णिमेला लागणारे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? कोणत्या राशींना चंद्रग्रहण शुभ ठरेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घ्या... ...

Sun Transit Scorpio 2021: सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक आणि धनवृद्धीचा काळ; जाणून घ्या - Marathi News | sun transit in scorpio 2021 know vrischika sankranti effect on all zodiac sign of surya in vrischika rashi | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा वृश्चिक प्रवेश: ‘या’ ७ राशीच्या व्यक्तींना शुभलाभदायक आणि धनवृद्धीचा काळ; जाणून घ्या

Sun Transit Scorpio 2021: सूर्य तुळ राशीतून वृश्चिक राशीत मार्गी चलनाने प्रवेश करत असून, या राशी संक्रमणाला वृश्चिक संक्रांत असेही म्हटले जाते. ...

Lunar Eclipse 2021: सन २०२१ चे शेवटचे चंद्रग्रहण; ५८० वर्षांनंतर जुळून येतोय अद्भूत योग, ‘या’ ३ राशींना मोठा फायदा - Marathi News | longest partial lunar eclipse in november 2021 after 580 years and these zodiac signs get benefits | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सन २०२१ चे शेवटचे चंद्रग्रहण; ५८० वर्षांनंतर जुळून येतोय अद्भूत योग, ‘या’ ३ राशींना मोठा फायदा

Lunar Eclipse 2021: तब्बल ५८० वर्षांनी असे चंद्रग्रहण होत आहे. ...