लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
शुक्राचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; लक्ष्मी देवीची कृपा अन् दिवाळीत अपार लाभ - Marathi News | venus transit in libra 2022 these 5 zodiac signs get auspicious benefit of money career in diwali of shukra gochar in tula rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना वरदान काळ; लक्ष्मी देवीची कृपा अन् दिवाळीत अपार लाभ

तूळ ही शुक्राचेच स्वामित्व असलेली रास आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक राशीच्या व्यक्तींना हे संक्रमण लाभदायक ठरू शकते. जाणून घ्या... ...

१७ ऑक्टोबरला सूर्याचा तूळ प्रवेश: ‘या’ ४ राशींची दिवाळी; अपार यश-प्रगती, महिनाभर लाभच लाभ! - Marathi News | surya in tula rashi 2022 these 4 zodiac signs get benefits money prosperity of sun transit libra tula sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१७ ऑक्टोबरला सूर्याचा तूळ प्रवेश: ‘या’ ४ राशींची दिवाळी; अपार यश-प्रगती, महिनाभर लाभच लाभ!

तूळ ही सूर्याची दुर्बल रास मानली जात असली तरी काही राशीच्या व्यक्तींना उच्च फळे मिळू शकतील. तुमची रास कोणती? जाणून घ्या... ...

Diwali 2022: दीपोत्सव: दिवाळीत ‘या’ ८ राशींना सोने-चांदीची खरेदी ठरेल शुभ; लक्ष्मी कृपा अन् लाभच लाभ! - Marathi News | diwali 2022 know about which zodiac signs gets auspicious prosperity of purchasing of gold and silver in diwali | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दीपोत्सव: दिवाळीत ‘या’ ८ राशींना सोने-चांदीची खरेदी ठरेल शुभ; लक्ष्मी कृपा अन् लाभच लाभ!

दिवाळीत सोने-चांदीची खरेदी अतिशय शुभ मानली जाते. कोणत्या राशीच्या व्यक्तींना लाभदायक ठरू शकेल? जाणून घ्या... ...

तूळ संक्रांत: सूर्याचे गोचर ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; सावधगिरी अन् संयम बाळगा, काय करु नये? - Marathi News | sun transit in libra 2022 know about these 5 zodiac signs may face some problems of surya in tula rashi sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तूळ संक्रांत: सूर्याचे गोचर ‘या’ ५ राशींना संमिश्र काळ; सावधगिरी अन् संयम बाळगा, काय करु नये?

सूर्याच्या तूळ संक्रांतीचा कोणत्या राशींवर प्रतिकूल प्रभाव दिसून येऊ शकेल? जाणून घ्या... ...

साप्ताहिक राशीभविष्य - ९ ते १५ ऑक्टोबर; इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल, लाभदायक आठवडा - Marathi News | Weekly Horoscope 9 to 15 october You will achieve success through willpower a profitable week zodiac sign know whats your rashi says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य - ९ ते १५ ऑक्टोबर; इच्छाशक्तीच्या जोरावर यश मिळवाल, लाभदायक आठवडा

Weekly Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा, काय सांगते तुमची राशी... ...

मंगळाचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींवर अपार कृपा; धनलाभाचे योग, उत्तम संधींचा शुभ-मंगलमय काळ - Marathi News | mars transit in gemini 2022 know about these 5 zodiac signs get positive benefits in career money of mangal gochar in mithun rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :मंगळाचा मिथुन प्रवेश: ‘या’ ५ राशींवर अपार कृपा; धनलाभाचे योग, उत्तम संधींचा शुभ-मंगलमय काळ

मंगळाचा मिथुन राशीतील प्रवेश फारसा शुभ मानला गेला नसला तरी काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतात. तुमची रास आहे का यात? जाणून घ्या... ...

२ ग्रह मार्गी: ‘या’ ८ राशी होणार मालामाल; दिवाळीत धनलाभ, सुख-समृद्धी, भाग्योदयाचा काळ - Marathi News | saturn and mercury direct in october 2022 these 8 zodiac signs get auspicious benefits in diwali of budh and shani margi in october 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२ ग्रह मार्गी: ‘या’ ८ राशी होणार मालामाल; दिवाळीत धनलाभ, सुख-समृद्धी, भाग्योदयाचा काळ

विशेष म्हणजे हे दोन्ही ग्रह स्वराशीत मार्गी होत असल्याचा शुभ प्रभाव दिसून येऊ शकेल. कोणत्या लकी राशींना उत्तम लाभ मिळू शकतील? जाणून घ्या... ...

शुभच होणार! ‘या’ ९ राशींवर लक्ष्मी कृपा; दसरा-दिवाळी दणक्यात, अपार यश, पैसा अन् लाभ! - Marathi News | planet position in october 2022 and its effect on all zodiac signs laxmi devi blessings in dasara diwali and benefits in money career | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुभच होणार! ‘या’ ९ राशींवर लक्ष्मी कृपा; दसरा-दिवाळी दणक्यात, अपार यश, पैसा अन् लाभ!

सण-उत्सवांच्या रेलचेलसह शुभ ग्रहांची उत्तम स्थिती यांमुळे अनेक राशीच्या व्यक्तींना आगामी काळ धनलाभाचा ठरू शकतो. जाणून घ्या... ...