लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राशी भविष्य

राशी भविष्य, फोटो

Zodiac sign, Latest Marathi News

सूर्य ठरावीक काळानंतर एका तारकासमूहामधून दुसऱ्या तारकासमूहामध्ये जातांना दिसतो. या सूर्याच्या मार्गास क्रांतिवृत्त असे म्हणतात. या मार्गाचे प्रत्येकी तीस अंशाचे असे बारा भाग केले आहेत. या प्रत्येक भागात सव्वादोन नक्षत्रे येतात. ही २। नक्षत्रे मिळून जो तारकासमूह बनतो त्याला एक राशी असे म्हणतात. असे एकूण १२ तारकासमूह आहेत. ह्या राशी क्रमवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन अशा आहेत. ज्या वेळी राशींची संकल्पना मांडण्यात आली त्या वेळी 'वसंतसंपात' बिंदू मेष राशीमध्ये होता म्हणूनच मेष ही सुरुवातीची रास मानली जाते.
Read More
Diwali 2022 Horoscope: १ वर्ष शुभ होईल! दिवाळीपासून ‘या’ ६ राशींवर लक्ष्मी मेहेरबान; धनलाभ, नशिबाची साथ, भाग्योदय काळ - Marathi News | diwali 2022 horoscope know about effect on all zodiac signs astrology prediction and benefits in money career business of diwali 2022 to diwali 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :१ वर्ष शुभ होईल! दिवाळीपासून ‘या’ ६ राशींवर लक्ष्मी मेहेरबान; धनलाभ, नशिबाची साथ, भाग्योदय काळ

Diwali 2022 Horoscope: या दिवाळीपासून महालक्ष्मी वर्ष सुरू होणार असल्याचे सांगितले जात असून आर्थिक स्थिती, नोकरी, करिअरमध्ये वर्षभर लाभ कोणत्या राशीच्या व्यक्तींना मिळू शकेल? जाणून घ्या... ...

Solar Eclipse 2022: दिवाळीत सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा अद्भूत योग; ‘या’ ४ राशींना अत्यंत शुभ, अपार सुख-समृद्धी पैसा! - Marathi News | surya grahan october 2022 these 4 planets amazing yoga in tula rashi 4 zodiac signs get benefits of money and career of solar eclipse 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दिवाळीत सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा अद्भूत योग; ‘या’ ४ राशींना अत्यंत शुभ, अपार सुख-समृद्धी पैसा!

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण फारसे चांगले मानले जात नसले तरी चार ग्रहांच्या शुभ संयोगामुळे काही राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या... ...

शुक्राचा स्वराशीत प्रवेश: ‘या’ ९ राशींना राजयोग; अत्यंत शुभ काळ, अनेक लाभ, दिवाळीच दिवाळी! - Marathi News | shukra gochar in tula rashi 2022 know about effect on all zodiac signs of venus transit in libra 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :शुक्राचा स्वराशीत प्रवेश: ‘या’ ९ राशींना राजयोग; अत्यंत शुभ काळ, अनेक लाभ, दिवाळीच दिवाळी!

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शुक्राचे स्वराशीत म्हणजेच तूळ राशीत होणारा प्रवेश अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जात आहे. तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या... ...

ऐन दिवाळीत शनी मार्गी: ‘हे’ उपाय करा; अपार यश, सुख-समृद्धी अन् धनलाभ मिळवा, शनी शुभच करेल! - Marathi News | shani margi makar 2022 in diwali know some remedies to get best benefit and shani dev blessings of saturn direct capricorn 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :ऐन दिवाळीत शनी मार्गी: ‘हे’ उपाय करा; अपार यश, सुख-समृद्धी अन् धनलाभ मिळवा, शनी शुभच करेल!

शनी साडेसाती सुरु असणाऱ्यांसाठी काही उपाय सांगितले जातात. यामुळे प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो, असे म्हटले जाते. जाणून घ्या... ...

सूर्याचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना महिनाभर लाभ; तूळ संक्रांत तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या - Marathi News | surya gochar in tula rashi 2022 know about effect on all zodiac signs of sun transit in libra tula sankranti 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :सूर्याचा तूळ प्रवेश: ‘या’ ५ राशींना महिनाभर लाभ; तूळ संक्रांत तुमच्यासाठी कशी असेल? जाणून घ्या

सूर्याचा तूळ प्रवेश फारसा अनुकूल मानला जात नसला, तरी काही राशीच्या व्यक्तींना आगामी काळ उत्तम ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. ...

दिवाळी शुभ होईल! मंगळाचा मिथुन प्रवेश ‘या’ ७ राशींना अत्यंत मंगलमय, लाभच लाभ; तुमची रास कोणती? - Marathi News | mangal gochar in mithun rashi 2022 know about effect on all zodiac signs of mars transit in gemini october 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :दिवाळी शुभ होईल! मंगळाचा मिथुन प्रवेश ‘या’ ७ राशींना अत्यंत मंगलमय, लाभच लाभ; तुमची रास कोणती?

मंगळाचे राशीपरिवर्तन तुमच्यासाठी कसे असेल? कोणत्या राशींना आगामी काळ फायदेशीर ठरू शकेल? जाणून घ्या... ...

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य - १६ ते २२ ऑक्टोबर २०२२; आत्मविश्वास द्विगुणीत होईल, व्यवसायातही नफा मिळणार - Marathi News | Weekly Horoscope 16 to 22 October 2022 Confidence will double business will also get profit zodiac signs know whats your rashi says | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :साप्ताहिक राशीभविष्य - १६ ते २२ ऑक्टोबर; आत्मविश्वास द्विगुणीत होईल, व्यवसायातही नफा मिळणार

Weekly Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आठवडा..., काय सांगते तुमची राशी... ...

२३ ऑक्टोबरला शनी मार्गी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘या’ गोष्टी जाणून घ्या अन् भयमुक्त व्हा - Marathi News | saturn direct in capricorn 23 october 2022 the important things about shani dev and sade sati effect of shani margi in makar rashi 2022 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२३ ऑक्टोबरला शनी मार्गी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘या’ गोष्टी जाणून घ्या अन् भयमुक्त व्हा

ऐन दिवाळी शनी मकर राशीत मार्गी होत असल्याने याचा विशेष प्रभाव साडेसाती असलेल्या राशींवर दिसून येईल, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...