लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६

Zilla Parishad Election Result 2026 News in Marathi | जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ मराठी बातम्या

Zilla parishad election, Latest Marathi News

ZP Election 2026: दौंडमध्ये राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या २१ जागांसाठी आज मतदान - Marathi News | Zilla Parishad Election Political battle in Daund: Voting for 21 Zilla Parishad-Panchayat Samiti seats today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद-पंचायत समितीच्या २१ जागांसाठी आज मतदान

दौंडला २१ जागांसाठी होणार मतदान ...

ZP Election 2026: बारामतीत मतदानाला सुरुवात;प्रशासन सज्ज,२.६४ लाख मतदार बजावणार हक्क - Marathi News | Zilla Parishad Election Voting begins in Baramati; 2.64 lakh voters will exercise their rights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत मतदानाला सुरुवात;प्रशासन सज्ज,२.६४ लाख मतदार बजावणार हक्क

बारामती जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. ...

अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली; सकाळी लवकर बारामती जिल्हा परिषदेसाठी मतदान केले - Marathi News | deputy cm sunetra ajit pawar upheld ajit pawar tradition cast vote for baramati zilla parishad election 2026 early in the morning | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजितदादांची परंपरा सुनेत्रा पवारांनी जपली; सकाळी लवकर बारामती जिल्हा परिषदेसाठी मतदान केले

Deputy CM Sunetra Ajit Pawar ZP Election 2026: अजितदादा मतदान करण्यासाठी सकाळीच संबंधित केंद्रावर जायचे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची हीच परंपरा कायम ठेवल्याचे पाहायला मिळाले. ...

ZP Election 2026: मतदानाच्या पूर्वसंध्येला दगडफेक; अजित पवारांच्या उमेदवाराच्या पती शरद बुट्टे-पाटील जखमी - Marathi News | Zilla Parishad Election Stone pelting on the eve of voting; Sharad Butte-Patil, husband of Ajit Pawar's candidate, seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदानाच्या पूर्वसंध्येला दगडफेक;अजित पवारांच्या उमेदवाराच्या पती शरद बुट्टे-पाटील जखमी

परिसरात तणाव निर्माण झाला असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

एसटीने प्रवास करताय? मोठ्या प्रमाणावर बस निवडणुकीत, अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द - Marathi News | Traveling by ST Bus? Wait, large-scale bus election, flights on many routes canceled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटीने प्रवास करताय? मोठ्या प्रमाणावर बस निवडणुकीत, अनेक मार्गांवरील फेऱ्या रद्द

लालपरीतून प्रवास करण्यापूर्वी बस आहे की नाही, याची चौकशी केलेली बरी. ...

Zilla Parishad Election: कामगारांसाठी भरपगारी सुटी; मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय - Marathi News | Zilla Parishad Election Full paid leave for workers; Pune district administration's big decision to exercise voting rights | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Zilla Parishad Election: कामगारांसाठी भरपगारी सुटी; मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

Zilla Parishad Election अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुटी शक्य नसेल, तर दोन ते तीन तासांची सवलत देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. ...

ZP Election Voting 2026: कोल्हापूर जिल्ह्यात मतदानादरम्यान दोन हजारांहून अधिक आरोग्य पथके - Marathi News | More than two thousand health teams in Kolhapur district during Zilla Parishad election voting | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ZP Election Voting 2026: कोल्हापूर जिल्ह्यात मतदानादरम्यान दोन हजारांहून अधिक आरोग्य पथके

अनिरुद्ध पिंपळे यांची माहिती ...

ZP Election Voting 2026: मतदारांनो गोंधळू नका... गट अन् गणातील उमेदवारांची नावे असणार 'या' दोन रंगात - Marathi News | During the Zilla Parishad election the candidates of the groups will be in white and the candidates of the cadres will be in pink on the voting machine | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ZP Election Voting 2026: मतदारांनो गोंधळू नका... गट अन् गणातील उमेदवारांची नावे असणार 'या' दोन रंगात

Satara ZP Election Voting 2026: मतदान यंत्रांमध्ये विशेष रचना ...