'पारू' मालिका अचानक बंद झाल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ही मालिका का बंद झाली? यामागचं नेमकं कारणही समोर आलं नव्हतं. आता 'पारू' फेम शरयू सोनावणेने याबाबत प्रतिक्रिया देत मालिका अचानक बंद झाल्याने प्रेक्षकांची माफी मागितली आहे. ...
'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळ्यातील एक क्लिप व्हायरल होतोय. यात सचिन गोस्वामी आणि समीर चौघुले यांच्यासमोर गौरव मोरेने खास टिप्पणी केली त्याची चर्चा आहे. ...
'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात काही कॉमेडी स्किट सादर करण्यात आले होते. यातीलच एका स्किटमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली. पण यामुळे सूरज चव्हाण नाराज झाला आह ...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे आवडते आहेत. अशातच 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील एक अभिनेता आता झी मराठीवरील प्रसिद्ध मालिकेत झळकणार आहे. ...
अचानक 'पारू' मालिकेचं प्रक्षेपण झी मराठीवरुन बंद करण्यात आलं आहे. चांगला टीआरपी मिळत असूनही अचानक मालिका बंद होणार आहे. यामागचं मोठं कारण समोर आलं आहे. ...
काही दिवसांपूर्वी 'मन धावतंया...' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं होतं. या गाण्यामुळे सिंगर राधिका भिडे हिला प्रसिद्धी मिळाली. आता राधिकाची झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे. राधिका 'सावळ्याची जणू सावली' मालिकेत दिसणार आहे. ...