लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर इम्पॅक्ट काय होणार? Shobha Majumdar Case | BJP | TMC | Bengal Elections - Marathi News | What will be the impact on West Bengal elections? Shobha Majumdar Case | BJP | TMC | Bengal Elections | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालच्या निवडणुकीवर इम्पॅक्ट काय होणार? Shobha Majumdar Case | BJP | TMC | Bengal Elections

...

फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान - Marathi News | Focus Nandigram; Fight for prestige for Mamata, full strength from BJP; Voting ends April 1 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :फोकस नंदीग्राम; ममतांसाठी प्रतिष्ठेची लढत, भाजपकडून संपूर्ण ताकद पणाला; १ एप्रिल रोजी मतदान

पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील नंदीग्राम येथे सर्वात हायप्रोफाईल लढत होत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तेथून लढत असून, त्यांच्यासमोर तृणमूलचे माजी नेते व आता भाजपचे उमेदवार असलेले शुभेंदू अधिकारी यांचे तगडे आव्हान आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 : "हाथरसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली, त्यावेळी अमित शहा गप्प का होते?", ममतांचा सवाल - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 mamata banerjee asked amit shah why he was silent on hathras case | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : "हाथरसमध्ये एका तरुणीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली, त्यावेळी अमित शहा गप्प का होते?", ममतांचा सवाल

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And Amit Shah : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज नंदीग्राममध्ये रोड शो केला. यानंतर त्यांनी सभा घेत भाजपावर निशाणा साधला आहे. ...

भाजपाच्या महिला उमेदवारावर फेकला विषारी रंग; प्रकृती चिंताजनक, TMC वर केला गंभीर आरोप - Marathi News | BJP's Locket Chatterjee alleges that colours containing 'harmful chemicals' was thrown on her face | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाच्या महिला उमेदवारावर फेकला विषारी रंग; प्रकृती चिंताजनक, TMC वर केला गंभीर आरोप

BJP Locket Chatterjee : हिंसाचाराच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. राजकीय पक्ष यावरून एकमेकांवर यावरून आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान एक धक्कदायक घटना समोर आली आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 : "मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार" - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021mithun chakraborty said narendra modi says ready contest mamata banarjee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : "मोदींनी आदेश दिल्यास ममता बॅनर्जींच्या विरोधात निवडणूक लढण्यासही तयार"

BJP Mithun Chakraborty And West Bengal Assembly Elections 2021 : अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपात (BJP) प्रवेश केला होता. यानंतर ते आता जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. ...

होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल - Marathi News | west bengal babul supriyo gets angry at holi milan celebration slapped party worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :होळी समारंभात संतापले बाबुल सुप्रियो; भाजपा कार्यकर्त्याच्या लगावली थोबाडीत, Video व्हायरल

BJP MP Babul Supriyo : एका होळी समारंभात भाजपा खासदार बाबुल सुप्रियो संतापलेले पाहायला मिळाले. रागाच्या भरात त्यांनी सर्वांसमोर कार्यकर्त्याच्या जोरात थोबाडीत लगावल्याची घटना समोर आली आहे. ...

Bride drives : 'दबंग दुल्हनिया'! हातात स्टेअरिंग घेतलं अन् नवऱ्याला बाजूला बसवून सासरी निघाली; पाहा व्हिडीओ - Marathi News | Bride drives : Bride drives husband to her sasuraal on vidaai viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Bride drives : 'दबंग दुल्हनिया'! हातात स्टेअरिंग घेतलं अन् नवऱ्याला बाजूला बसवून सासरी निघाली; पाहा व्हिडीओ

Bride drives Viral Video : असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. ही नववधू तिच्या पतीसह सासरी जात असताना "ट्रेंडसेटर" म्हणून ओळखली जात आहे. ...

West Bengal Assembly Elections 2021 : "ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत", भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट  - Marathi News | West Bengal Assembly Elections 2021 mamata banerjee nandigram suvendu adhikari saide election campaign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :West Bengal Assembly Elections 2021 : "ममता बॅनर्जींनी मला फोन करून नंदीग्राममध्ये मागितली मदत", भाजपा नेत्याचा गौप्यस्फोट 

West Bengal Assembly Elections 2021 Mamata Banerjee And BJP : ममता बॅनर्जी या नंदीग्राममधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान आमदार शुभेंद्रू अधिकारी लढत आहेत. प्रलय पाल यांनी हा गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे.  ...