लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पश्चिम बंगाल

पश्चिम बंगाल

West bengal, Latest Marathi News

बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या - Marathi News | Home delivery of the bomb was taking place, police busted racket; One handcuffs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! बॉम्बची होम डिलिव्हरी होत होती, पोलिसांनी केला पर्दाफाश; एकाला बेड्या

Crime News : या आरोपीकडून विविध प्रकारच्या देशी बॉम्बच्या किंमती असलेला संपूर्ण कॅटलॉग पोलिसांना मिळाला असून तो ग्राहकांच्या मोबाईलवर पाठवण्यात आला होता. ...

आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय - Marathi News | Aha ...! RTO registration, Tax free for CNG cars as well as EV vehicles; The decision of west Bengal government | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आहा...! ईव्ही वाहनांसारखेच सीएनजी कारचेदेखील आरटीओ रजिस्ट्रेशन फ्री; या सरकारचा निर्णय

डिझेल, पेट्रोल वरील वाहने खरेदी करण्याचा कल कमी होईल आणि पर्यावरण पूरक वाहने खरेदीचा कल वाढेल अशी अपेक्षा प.बंगाल सरकारला आहे. ...

बंगाली मॉडेल मंजुषाची आत्महत्या, 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले - Marathi News | Bengali model Manjusha Niyogi committed suicide by hanging herself | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगाली मॉडेल मंजुषाची आत्महत्या, 15 दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले

पंधरा दिवसांत तीन अभिनेत्रींनी आयुष्य संपविले ...

ममता सरकारचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी स्वतःच होणार सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजच्या चान्सलर - Marathi News | West Bengal Big decision of Mamata banerjee government; Instead of the governor, he will be the chancellor of all the state universities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ममता सरकारचा मोठा निर्णय; राज्यपालांऐवजी स्वतःच होणार सर्व स्टेट युनिव्हर्सिटीजच्या चान्सलर

पश्चिम बंगालचे मंत्री ब्रत्य बसू यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ...

पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं मन, पत्नीने त्याच मैत्रिणीसोबत मिळून त्याचं शीर धडापासून केलं वेगळं - Marathi News | Police arrested wife and her friends in connection with murder of a man in Hooghly West Bengal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं मन, पत्नीने त्याच मैत्रिणीसोबत मिळून त्याचं शीर धडापासून केलं वेगळं

Hooghly Crime News : हुगलीमध्ये काही दिवसांपूर्वी २५ वर्षीय तरूण शुभज्योति बसुची हत्या करण्यात आली होती आणि त्याचं कापलेलं शीर पोलिसांना आढळून आलं होतं. ...

बंगालमध्ये भाजपला बसणार मोठा झटका? या बड्या नेत्यानं दिले TMC मध्ये जाण्याचे संकेत - Marathi News | BJP may get big setback in west bengal MP Arjun Singh can join tmc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगालमध्ये भाजपला बसणार मोठा झटका? या बड्या नेत्यानं दिले TMC मध्ये जाण्याचे संकेत

West Bengal : पश्चिम बंगालचे भाजप उपाध्यक्ष अर्जुन सिंह यांच्याबद्दलही ते टीएमसीमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ...

मुलीच्या मृत्यूनंतर जावयाला चप्पलने हाणलं, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | After the death of the girl, son in law was beaten by a chappal, the video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video Viral : मुलीच्या मृत्यूनंतर जावयाला चप्पलने हाणलं, व्हिडिओ व्हायरल

Death Case : सोमवारी नंदई रेल्वे लाईनजवळ शर्मिला रुईदास नावाच्या महिलेचा मृतदेह सापडला होता. ...

कोरोना संपल्यानंतर सीएएची अंमलबजावणी; अमित शाह यांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा - Marathi News | In west Bengal Amit Shah says will implement CAA as soon as Covid wave ends targets tmc mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना संपल्यानंतर सीएएची अंमलबजावणी; अमित शाह यांची पश्चिम बंगालमध्ये घोषणा

पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसची जुलमी राजवट मुळापासून उपटून टाकून लोकशाहीची पुनर्स्थापना केली जाईपर्यंत भाजप विश्रांती घेणार नाही, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली.  ...